पुणे ड्रग्ज पार्टी

बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन; पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीय

Jun 23, 2024, 05:04 PM IST