डीएसकेंच्या गोठवलेल्या २७६ खात्यांमध्ये केवळ ४३ कोटी ९ लाख रूपये
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंची तब्बल २७६ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांच्या नावांनी ही खाती आहेत.
Mar 7, 2018, 11:11 AM ISTडीएसकेंना कोणत्या क्षणी अटक, पण ते आहेत तरी कुठे?
मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
Feb 16, 2018, 08:32 PM ISTडी.एस.कुलकर्णीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Jan 18, 2018, 10:33 AM ISTडीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी विक्रीला
शहरातील बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Oct 17, 2017, 08:23 AM IST