close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नक्षली संघटनांची कागदपत्रे

एखाद्या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे प्रकार उघडकीस आलेत.

May 29, 2019, 05:06 PM IST

आशियातील विद्यापीठांची गुणांकने : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बाजी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपले यश दाखवून दिलेय.

May 3, 2019, 06:27 PM IST
Pune In Graduation Ceremoy Students Wear Tradditional Cloths PT2M56S

पुणे । पदवीदान समारंभात पुणेरी पगडी की फुले पगडीची चर्चा

पुण्यात पदवीदान समारंभात पुणेरी पगडी की फुले पगडीची चर्चा होती. मात्र, पदवी घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी नवाच वेश परिधान केल्याचे पाहायला मिळाले.

Jan 11, 2019, 11:00 PM IST

'विद्यापीठाच्या नावे वडापावची गाडी चालवण्याची परवानगीची द्या'

मात्र या आंदोलनात खास पुणेरी शैलीत घोषणा देण्यात आल्या. काय होत्या या घोषणा, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

May 2, 2018, 11:13 PM IST

नागराजच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला ब्रेक

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असणारं चित्रीकरण ताबडतोब थांबावं, अशी सूचना विद्यापीठानं केलीय. 

Feb 8, 2018, 08:19 PM IST

पुणे | रेश्मा गायकवाड या विद्यार्थिनीची विद्यापीठात आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 06:17 PM IST

पुणे | पुणे विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 09:02 PM IST

पुणे । सिनेट निवडणुकीच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 12:15 PM IST

पुणे विद्यापीठातील वाद : अट न काढल्यास पारितोषिक नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 06:32 PM IST

देवेंद्र फडणवीसांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात

येत्या १९ नोव्हेंबरला पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक होत आहे. 

Nov 1, 2017, 03:04 PM IST

पुणे विद्यापीठाच्या पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटेना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेला लागलेलं पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटत नाही आहे. नुकतेच या विद्यापीठातल्या इंजिनियरींगच्या सर्व शाखांचे पेपर व्हायरल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता मात्र पेपर व्हायरल करुन त्याची कॉपी केली जात असल्याचं पुढे आलं आहे.

May 28, 2017, 09:41 AM IST

पुणे विद्यापीठात जोरदार राडा, 9 जणांना अटक

विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

Feb 25, 2017, 09:02 AM IST

पुणे विद्यापीठातही कुलगुरूंविरोधात कुरबुरी सुरू

विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी पदावर नियुक्त होण्यापूर्वी चुकीची माहिती दिली होती असा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय.

Dec 13, 2016, 08:46 PM IST

पुणे विद्यापीठामध्ये कंत्राटी कामगारांचे आंदोलन

 पुणे विद्यापीठामध्ये कंत्राट पध्दतीने काम करणा-या सुरक्षा कर्मचा-यांना नियमित करावे या प्रमुख मागणीसाठी सुरक्षा रक्षक आंदोलन सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आले. 

Dec 9, 2016, 10:40 PM IST