मुंबई : येत्या १९ नोव्हेंबरला पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक होत आहे.
पुणे विद्यापीठाची ही निवडणूक यावेळी एका वेगळ्या कारणानं लक्षवेधी ठरणार आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधु प्रसेनजित फडणवीस या निवडणूकीत उमेदवार म्हणून उतरले आहेत.
प्रसेनजित यांच्यासह इतर उमेदवारांनी आज विद्यापीठ विकास मंचातर्फे अर्ज दाखल केलेत. आता या निवडणूकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.