अंबाबाई मंदिराला पुरातत्व अधिकाऱ्यांची भेट, झी २४तासच्या बातमीचा दणका
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असल्याची बातमी झी २४ तासनं दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं.
Feb 28, 2023, 10:04 PM ISTशाहू जन्मस्थळ आराखडा समितीच अनधिकृत - पुरातत्व विभाग
कोल्हापुरातील राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या आराखड्याचे काम गेल्या बारा वर्षापासून रखडलंय
Dec 8, 2019, 06:22 PM ISTकोल्हापूर : शाहू जन्मस्थळ आराखडा समितीच अनधिकृत - पुरातत्व विभाग
कोल्हापूर : शाहू जन्मस्थळ आराखडा समितीच अनधिकृत - पुरातत्व विभाग
Dec 8, 2019, 06:20 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडलं अश्मयुगीन हत्यार निर्मिती केंद्र
अश्मयुगीन काळातील आणखी काही गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत
Nov 20, 2018, 08:06 AM ISTव्हिडिओ : अंधश्रद्धेचा प्रकार उघड झाल्यानंतरही मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा
बीड जिल्ह्यातल्या परळी खोदकाम करताना सापडलेल्या मूर्तीवरून पुरातत्व विभाग आणि स्थानिकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मूर्ती ताब्यात घेण्याच्या पुरातत्व विभागाच्या निर्णयाला भाविकांनी विरोध केलाय. आता याठिकाणी सापडलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलीय.
Apr 18, 2018, 08:19 PM ISTरायगड | शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष
रायगड | शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष
Mar 15, 2018, 08:28 PM ISTनाशिक | पुरातत्व विभागाकडून सरकारवाड्याची बांधणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 09:37 PM ISTराजस्थानात मातीत सापडतायत पुरातन सोन्याचे नाणे
राजस्थानातील टोंक भागात पुरातन काळातील सोन्याचे नाणे सापडलेत. त्यामुळे आता संपूर्ण परसराचं पोलिसांच्या छावणीत रुपांतर झालंय. या भागातील नागरिकांना पोलीस मातीलाही हात लावू देत नाहीत.
Dec 10, 2016, 03:27 PM IST'कोहिनूर' परत आणता येणार नाही : केंद्र सरकार
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणला जाण्याची शक्यता मावळली आहे. कारण कोहिनूर हिरा परत आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोहिनूर हिरा भारतीय ऐश्वर्याचे प्रतीक मानलं जातं.
Apr 10, 2016, 05:20 PM ISTसुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात
दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
Jul 30, 2015, 12:58 PM ISTखूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!
त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.
Apr 7, 2014, 09:27 PM ISTसोन्याच्या गावात खोद खोद खोदले, सापडला घोड्याचा पाय आणि चूल!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या कथित खजान्यावरून खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत खोदकामाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूर सापडली. त्यामुळे सोन्याचे बाद दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 25, 2013, 01:25 PM ISTसोनेरी स्वप्न: ३ दिवसांत १०२सेंमी खोदकाम, मिळाली एक भिंत!
दोन दिवसात फक्त १०२ सेंटीमीटर... उन्नावमध्ये सुरू असलेल्या खोदकामाची ही आहे प्रगती... साधूच्या स्वप्नाला खरं मानून खोदकाम सुरू केलेल्या पुरातत्व विभागाला या १०२ सेंटीमीटरच्या खोदकामात फक्त एक भिंत मिळालीय.
Oct 21, 2013, 01:19 PM ISTसाधूला स्वप्न, सोन्याच्या महाखजिन्याचं रहस्य उलगडणार
उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या किल्ल्यातलं एक हजार टन सोन्याचं रहस्य उलगडणार आहे. महाखजिन्याचा शोध घेण्यासाठी पुरातत्व विभागाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Oct 18, 2013, 07:42 AM IST