पुलवामा

शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 10, 2017, 09:04 AM IST

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली 

Dec 16, 2016, 04:10 PM IST

पुलवामामध्ये दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, एकाचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. 

Nov 19, 2016, 09:00 PM IST

पुलवामामध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

 जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.

May 7, 2016, 04:00 PM IST

पुलवामा येथे लश्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. यात चकमकीत लश्कर ए तैयबाचे दोन अतिरेकी मारण्यात यश आले.

Dec 31, 2015, 05:46 PM IST