पुलवामा

पुलवामामध्ये सीआरपीएफ तळावर आत्मघातकी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 

Dec 31, 2017, 09:04 AM IST

पुलवामातील चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान

पुलवामा भागात दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.  दहशतवादी नूर मुहम्मद याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलेय.

Dec 26, 2017, 08:46 AM IST

सेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.

Nov 7, 2017, 11:53 AM IST

पुलवामात सलूनमध्ये स्फोट, एक जखमी

काश्मीरमधल्या पुलवामातल्या एका सलूनमध्ये स्फोट झाल्यानं एक जण जखमी झाला. या स्फोटात सलूनचही मोठं नुकसान झालं. मात्र चौकशी करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांवर जमावानं जोरदार दगडफेक केली. त्यामुळं काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

Oct 12, 2017, 10:52 PM IST

पुलवामामध्ये चकमकीत ८ जवान शहीद, महाराष्ट्रातील जवानाचा समावेश

पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत ८ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये साताऱ्यातले सीआरपीएफ जवान रवींद्र धनावडे यांचाही यात समावेश आहे. 

Aug 26, 2017, 07:22 PM IST

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

जम्मू-कश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. 

Aug 26, 2017, 09:07 AM IST

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.

Jul 30, 2017, 04:19 PM IST

अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत

अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.

Jul 15, 2017, 01:15 PM IST

जम्मूतील पुलवामात तिसरा दहशतवादी ठार

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात कालपासून सुरू असलेली चकमकीत तीन दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलेय. आज सीमा सुरक्षा दलाने एकाचा खात्मा केला.

Jul 4, 2017, 10:56 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी

जम्मू काश्मीरमध्ये काल दिवसभरात सहा ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. त्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.   

Jun 14, 2017, 12:33 PM IST

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

Apr 17, 2017, 11:42 PM IST

पुलवामात अतिरेक्यांनी केला पोलिस ठाण्यांवर हमला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 27, 2017, 01:55 PM IST

शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 10, 2017, 09:04 AM IST

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटली 

Dec 16, 2016, 04:10 PM IST