पुस्तकांचं गाव

शरद पवार दाखल झाले 'पुस्तकांच्या गावात' अन्...

महाबळेश्वरजवळील 'भिलार'ची जगाच्या नकाशावर भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण झालीय. जगाच्या पाठीवरील मराठी भाषेच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भिलारमध्ये एक बडी असामी पर्यटक म्हणून दाखल झाली.

May 6, 2017, 01:05 PM IST

'पुस्तकांच्या गावाला' जाऊया!

स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होतेय... 'पुस्तकांचं गाव' म्हणून आता हे गाव ओळखलं जाणार आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांचया हस्ते या प्रकल्पाचं उदघाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भिलार गाव सजलंय. 

May 4, 2017, 10:46 AM IST