खोट्या 6 पॅक अॅब्सवर पहा व्हिज्युअल इफेक्टची कमाल
बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानच्या बॉडीचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण ही बॉडी खरी नसून खोटी आहे. या गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही. पण एका व्हिज्युअल इफेक्ट कंपनी यू ट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या खोट्या बॉडीची बनवाबनवी समोर आली आहे.
Sep 19, 2014, 09:43 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचा ऊन, धूळ आणि घामामुळे तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरतात. जगात अशी कोणतीच प्रसाधनं नाहीत जी काही तासांत त्वचेचा रंग बदलतील. मात्र काही असे उपाय आहेत त्यांचा नियमित वापर केल्यानं तुमच्या त्वचेचा रंग उजळू शकेल.
Mar 24, 2014, 12:56 PM IST