पॅच अप

राज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय....

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला? 

Jan 30, 2017, 08:25 PM IST

अंकिता-सुशांत चाहत्यांना सुखद धक्का देणार?

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांना फारशी रुचलेली नव्हती... पण, आता मात्र या त्यांना सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Jul 13, 2016, 11:10 AM IST

विराट-अनुष्कामध्ये पॅच अप ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं वारंवार बोललं गेलं.

May 5, 2016, 07:59 PM IST

विराट-अनुष्कामध्ये सलमाननं केलं पॅचअप ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं सुत पुन्हा जुळल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Apr 7, 2016, 05:20 PM IST

रणबीरकडून कतरिनाला मनवण्याचा प्रयत्न ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं आता सगळ्यानांच माहिती आहे.

Feb 11, 2016, 09:56 PM IST

दारुच्या नशेत विवाहित करणनं काम्याकडे केली 'पॅच अप'ची मागणी!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण पटेल आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री काम्या पंजाबी यांचा ब्रेक अप होऊन आता अनेक दिवस झालेत. त्यानंतर दोघांनीही आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल सुरु तर केली खरी... पण, नुकतंच मात्र करणनं दारुच्या नशेत आपल्या मनातील चलबिचल जगजाहीर केलीय.

Dec 19, 2015, 04:52 PM IST