तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का? इथे तपासून पाहा
तुमचा पॅन-आधार लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही अगदी एका क्लिकवर घरबसल्या जाणून घेऊ शकता. त्यासाठी...
Sep 25, 2019, 12:40 PM ISTआता आधारकार्डमध्ये बदल करायचा असल्यास...हे वाचाच
आधारमध्ये बदल करायचा असल्यास...
Sep 19, 2019, 10:51 AM ISTBudget 2019: आता रिटर्न फाइलसाठी पॅन नसल्यास आधार कार्ड पुरेसे
अर्थसंकल्पात आधारकार्डबाबत मोठी घोषणा
Jul 5, 2019, 03:41 PM ISTआधार - पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी, जोडणी करण्यासाठी सोपी युक्ती...
सरकारनं आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीची ही सहावी वेळ आहे
Apr 1, 2019, 11:32 AM ISTआयकर भरण्यासाठी आधार-पॅन कार्ड जोडणी अनिवार्य - सर्वोच्च न्यायालय
हायकोर्टानं आधार-पॅन कार्ड जोडणी न करताच याचिकाकर्त्यांना प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती
Feb 7, 2019, 09:46 AM ISTआधार-पॅन लिंक केले नाही? घाबरू नका, हा आहे उपाय...
आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.
Jul 1, 2018, 08:37 AM ISTपॅन-आधार लिंक करायला उरले अवघे काही तास, या वेबसाईटवर जाऊन करा लिंक
तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला आता अवघे काही तास उरले आहेत.
Jun 30, 2018, 03:31 PM ISTघरी बसून मिळवा पासपोर्ट, पॅन कार्ड... हे सरकारी अॅप करेल मदत
पॅन कार्ड, पासपोर्ट बनविण्यासाठी आपण अशा गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. पण आता यापुढे असे करण्याची गरज नाही.
Nov 23, 2017, 03:48 PM ISTआधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढली
सरकारने आधार कार्ड सीम कार्ड, पॅन कार्डसोबत जोडणे अनिवार्य केले. त्यानंतर अनेकांनी लिंक केल तर काहींनी अजूनही ते केले नाही.
Oct 5, 2017, 08:41 AM IST३१ ऑगस्टपर्यंत पॅन आधारला लिंक केलं नसेल तर...
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.
Aug 23, 2017, 01:38 PM ISTविमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक
विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.
Jul 26, 2017, 11:19 AM ISTआधार कार्ड -पॅन कार्ड जोडण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा
प्राप्तीकर विभागाने आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक केलेय. १ जुलैपूर्वी आधार-पॅन जोडण्याचे बंधनकारक केले होते. मात्र, त्याता आता वाढ दिलेय. दरम्यान, आधार आणि पॅन आता अर्ज करुन तुम्हाला जोडता येणार आहे.
Jul 4, 2017, 09:30 AM ISTआधार आणि पॅनवरील नावाचे स्पेलिंग चुकले तर टेन्शन नाही
तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल तर तुम्हांला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
May 3, 2017, 09:11 PM ISTतुम्ही असे केले नाही तर एक जुलैपासून रिजेक्ट होईल पॅनकार्ड
तुम्ही १ जुलैपूर्वी आपले आधारकार्ड पॅन कार्डाशी लिंक नाही केले तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही चालू आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही.
Apr 25, 2017, 08:26 PM IST'आधार कार्ड' पॅन कार्डला लिंक करा... पाच स्टेप्समध्ये!
'वित्त विधेयक २०१७'नुसार आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय, १ जुलैपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाला लिंकही करणं गरजेचं असेल.
Apr 11, 2017, 07:11 PM IST