पॅन कार्डचा गैरवापर, विद्यार्थ्याला 46 कोटींची Tax Notice, तुमचे पॅन सुरक्षित आहे का?
PAN Card Misuse: तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे का? हे तपासण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. अलीकडेच या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिन्हे आहेत.
Mar 31, 2024, 02:56 PM ISTपॅनकार्ड आधार कार्डसह लिंक केली नाही? करता येणार नाही हे 10 महत्वाचे व्यवहार
निष्क्रिय पॅनसह अनेक व्यवहार करता येवू शकत नाहीत. जाणून घ्या नेमकं काय करता येणार नाही.
Jul 8, 2023, 10:18 PM ISTAadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा...
Aadhaar-PAN link Update : आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यानंतर, जोडण्यासाठी दंड भरावा लागेल. यासंदर्भात आता आयकर विभागाने ट्विट करत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्लाही दिला आहे.
Pan Card Fraud: तुमचं पॅनकार्ड दुसरं कोणी वापरत तर नाहीये ना?; अशी खात्री करा अन् इथे करा तक्रार
Pan Card Fraud Report: पॅन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. आर्थिक व्यवहार करताना त्याचा वापर केला जातो. मात्र तुमचं पॅन कार्ड सुरक्षित आहे का ते कसं ओळखाल?
May 18, 2023, 07:32 PM ISTपॅनकार्ड असेल तर आता सरकार लावणार 1000 रुपये दंड
PAN Aadhaar link : आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची नितांत आवश्यकता आहे. आता लोकांना पॅनकार्डसंदर्भात एक खास गोष्ट जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा दंडही भरावा लागू शकतो.
May 6, 2023, 03:43 PM ISTInformative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या...
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या महत्वपूर्ण कागदपत्राचं काय करायचं किंवा त्या कागदपत्राचं काय होतं. तुमच्या मनातही हा प्रश्न उपस्थित होत असेल तर हा लेख नक्की वाचा.
Mar 14, 2023, 09:52 PM ISTAadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग
सर्व लोकांसाठी पॅन कार्ड (Pan Card ) तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) असणे गरजचे आहे.
Dec 19, 2020, 03:04 PM ISTपॅन कार्डमध्ये घर बसल्या स्वत:च करु शकता हे बदल, जाणून घ्या
पॅन-आधार लिंक न झाल्यास तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न (Income tax return) फाईल करु शकत नाही.
Dec 1, 2020, 09:38 AM ISTकेवळ १० मिनिटांत असं मिळवा इन्स्टंट पॅन कार्ड
जाणून घ्या कसं मिळवाल इन्स्टंट e-PAN ...
Aug 17, 2020, 02:19 PM IST१० हजार रुपये दंड होऊ शकतो, लवकर करा PAN Card ला Aadhaar card लिंक
आपण अद्याप आपले पॅन कार्ड ( PAN Card) आधार कार्डशी (Aadhaar card) लिंक केले नसेल तर ते लवकर करा.
Mar 2, 2020, 02:19 PM ISTकेवळ पाच मिनिटांत मिळवा पॅन कार्ड, जाणून घ्या कसं...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात ताबडतोब पॅन कार्ड जारी करण्याचा उल्लेख केला होता
Feb 7, 2020, 02:49 PM IST...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना नव्या व्यवस्थेची घोषणा केली.
Feb 3, 2020, 01:08 PM ISTदैनंदिन जीवनात प्रभाव पाडणाऱ्या ६ नियमांत बदल
१ जानेवारी २०२० पासून काही नियमांत महत्त्वाचे बदल होणार आहेत.
Jan 1, 2020, 03:55 PM ISTपॅन-आधार जोडण्याची मुदत वाढवली
पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Dec 30, 2019, 10:28 PM IST