पेट्रोल डिझेल दर 1

सलग पाच दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; काय आहेत आजचे दर

डिझेलच्या किंमत तिसऱ्या दिवशी स्थिर...

Nov 27, 2019, 11:07 AM IST

पेट्रोलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचा दर

काय आहे आज पेट्रोलचा दर?

Nov 25, 2019, 12:10 PM IST

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.

Sep 8, 2018, 10:17 PM IST

काँग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादीची साथ

काँग्रेसने जाहीर केलेल्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे.

Sep 7, 2018, 10:03 PM IST

महाराष्ट्र इंधन दरवाढीच्या खाईत; पाहा प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेल दर

 इंधन दरवाढीच्या झळांनी आता सर्वाजनिक वाहतूक सेवाही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल - डिझेल दरांवर टाकलेला हा एक कटाक्ष....

May 29, 2018, 10:26 AM IST

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्र पोस्टरमधून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मोठा भडका उडालाय. महागाईला आमंत्रण देण्यात आलेय. 

May 24, 2018, 09:31 AM IST

...म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक जास्त दर

 महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दर हे देशात सर्वाधिक आहे. 

May 24, 2018, 08:47 AM IST

मोठा झटका : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले, या वर्षांतील मोठी दरवाढ

पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल ५ वर्षांत प्रथमच मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. 

Apr 20, 2018, 04:14 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर काय, पाहा?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये दररोज बदल होत आहेत. त्यामुळे आजचे दर काय, असा प्रश्न नेहमी पडत असेल. आज ७ फेब्रुवारीचे दर पुढील प्रमाणे आहेत.

Feb 7, 2018, 08:40 AM IST