पेपरफुटी

आरोग्य भरती पेपरफुटीचे रॅकेट म्हाडा परीक्षेतही सक्रीय; औरंगाबादच्या क्लासचालकाला अटक

MHADA EXAM | म्हाडा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Mar 18, 2022, 09:42 AM IST

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बेबसाईट हॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 01:15 PM IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक

विद्यापीठाच्या आयटी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

May 7, 2018, 01:15 PM IST

धक्कादायक! विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला

आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

May 7, 2018, 10:51 AM IST

नाशिक | विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 10:37 AM IST

पेपरफुटीबद्दल शिक्षणमंत्र्यांची विधिमंडळात महत्त्वाची घोषणा

पेपरफुटी झाल्यानंतर सगळ्या राज्यात पेपर बदलता येणार नाही... मात्र, जिथे पेपर फुटला तिथेच पेपर बदलण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत केलीय.

Mar 27, 2018, 03:42 PM IST

शिक्षण मंडळ नरमले: पेपरफुटी रोखण्याच्या नियमात शिथिलता

पेपरफुटी रोखण्याच्या निर्णयाबाबत राज्य शिक्षण मंडळ काहीसे वरमले असून, आपल्या निर्णयाबाबत फेरविचार केला आहे. नव्या निर्णयानुसार अपवादात्म स्थितीत विद्यार्थ्यांना सूट देण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

Dec 5, 2017, 11:36 AM IST

पुणे विद्यापीठाच्या पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटेना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेला लागलेलं पेपरफुटीचं ग्रहण सुटता सुटत नाही आहे. नुकतेच या विद्यापीठातल्या इंजिनियरींगच्या सर्व शाखांचे पेपर व्हायरल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता मात्र पेपर व्हायरल करुन त्याची कॉपी केली जात असल्याचं पुढे आलं आहे.

May 28, 2017, 09:41 AM IST

इंजिनिअरिंग पेपरफुटी प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक

इंजिनिअरींगच्या पेपरपफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसमधून हे पेपर्स फुटले त्या कॉलेजेसना विद्यापीठाकडून कापणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. 

May 25, 2017, 09:18 AM IST

लष्कराच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन जण अटकेत

लष्कराच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन जण अटकेत

Feb 28, 2017, 03:36 PM IST

पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला, आजची परीक्षा रद्द

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांना फटका बसलाय. औरंगाबादमध्ये आज होणारा पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा गणिताचा पेपर फुटलाय. यामुळं आज सकाळी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता हा गणिताचा पेपर ४ डिसेंबरला घेतला जाणार आहे.

Nov 23, 2013, 12:02 PM IST

विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत आज पुन्हा गोंधळ झाला. बीएंमएस विषयाचा पेपर काही परीक्षा केंद्रांवर उशीरा पोहोचलाय. इंटरनॅशनल फायनान्स या विषयाची परीक्षा होती. तीन वाजता हा पेपर सुरू होणार होता. मात्र काही परीक्षा केंद्रांवर तब्बल तासभर पेपर उशीरा सुरू झाला.

Apr 25, 2012, 09:48 PM IST

पेपरफुटीवर राज्यपाल नाराज

नागपूर विद्यापीठातल्या बीकॉमच्या पेपरफुटी प्रकरणी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय. पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाची तातडीची बैठक सुरु झालीये. या बैठकीला कुलगुरु, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता आणि चौकशी समितीचे चार सदस्य उपस्थित आहेत.

Apr 23, 2012, 07:02 PM IST