पॉर्न व्हिडीओ

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

Minor Girl Rape: आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jul 16, 2023, 12:04 PM IST

इन्स्टाग्रामवर पॉर्न व्हिडीओ- सर्चसाठी अरबी हॅशटॅग

लोकप्रिय फोटो-शेयरिंग साइट इंस्टाग्रामवर '10 लाख' पेक्षा ज्यास्त हार्डकोर पोर्न व्हिडीओ उपलब्ध आहेत, हे पॉर्न व्हिडीओ या वेबसाईटवर गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 14, 2016, 09:35 PM IST

बसस्टॅण्डवरील टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडीओ दिसतो, तेव्हा...

केरळातील वायानंद जिल्ह्यातील बसस्थानकावर अचानक असा प्रकार घडेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, या बसस्थानकावर काही टीव्ही स्क्रिन लावण्यात आले आहेत. यावर जाहिराती सुरू असतात मात्र अचानक या टीव्हीवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागला. 

Jun 18, 2015, 03:19 PM IST