पोलिसांचा लाठीचार्ज

संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक

संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.

Sep 16, 2023, 01:55 PM IST
Beed Heavy Stone Pelting In Anti CAA And NRC Protest PT2M55S

बीड | सीएए विरोधात आंदोलनात जमावाकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

बीड | सीएए विरोधात आंदोलनात जमावाकडून दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

Dec 20, 2019, 11:15 PM IST

आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या शिक्षकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

Aug 26, 2019, 06:27 PM IST

संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ, घोषणाबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालाय.

Jan 6, 2019, 12:27 PM IST

मुंबई | रेल रोको, खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 09:27 AM IST

मुंबई | रेल्वे वाहतुकीचा बोजवारा, प्रवासी वेठीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 08:44 AM IST

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 08:00 AM IST

हळदीच्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज, ग्रामस्थ आक्रमक

कोपरखैरण्यातल्या हळदीच्या ठिकाणी झालेल्या हाणामारी प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेत. लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर आंदोलन सुरू केलं आहे. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डीजे वाजत असल्याच्या कारणावरून काल नवी मुंबईच्या पोलिसांनी लग्नघरीच लाठीचार्ज केला.

Apr 20, 2017, 01:43 PM IST

व्हिडिओ: ग्रामस्थांचं आंदोलन चिघळलं, पोलिसांचा लाठीचार्ज

पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते दापोडीच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटलाय. आर्मीचा बंद केलेला हा रस्ता लष्करानं सुरू करावा याकरता ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. 

May 21, 2015, 03:14 PM IST

पोलिसांचा जोरदार लाठीचार्ज

औरंगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. कारवाईला विरोध करणारे नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं पोलिसांनी थेट नागरिकांवर लाठीचार्ज केला.

Apr 23, 2012, 02:26 PM IST