पोलिसांनी केली अटक

चौकशी एका खुनाची, आरोपी दुसऱ्याचाच!

संध्या सिंग खून प्रकरणाची चौकशी करायला गेलेल्या पोलिसांच्या हाती भलत्याच गुन्ह्याचा सुगावा लागला आहे. अजय जाधव या इसमाने पत्नीचा खून केल्याचं पोलीस चौकशीत कबूल केलंय.

May 10, 2013, 09:03 PM IST

वडिलांनीच केला आपल्या मुलींचा सौदा...

आपल्या तीन अल्पवयीन मुलींची विक्री करू पाहणाऱ्या एका क्रूर बापाला पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणात दलालाची भूमिका बजावणाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केलीय.

May 10, 2013, 05:42 PM IST

दरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.

Feb 21, 2013, 08:20 AM IST

खऱ्या नक्षलवाद्यांसोबत तोतया नक्षलवाद्यांचं आव्हान!

विदर्भातल्या नक्षलग्रस्त भागात तोतया नक्षलींचा सुळसुळाट झालाय. नक्षली असल्याचं सांगून खंडणी उकळणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केलीय.

Jan 15, 2013, 04:27 PM IST