पोलीस भरती

नांदेडमध्ये पोलीस भरतीत असा झाला गैरव्यवहार

मध्ये पोलीस भरतीत झालेल्या गैरव्यवहाराचा छडा लागलाय... नांदेड च्या पोलीस अधिक्षकानी हे प्रकरण उघडकीस आणलय.

Apr 28, 2018, 11:08 PM IST

धक्कादायक, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणीचा हृद्यविकाराने मृत्यू

 विटा येथील एका २० वर्षीय तरुणीचा पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना हृद्यविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. 

Apr 14, 2018, 08:57 AM IST

ठाणे | मदरशाने घालून दिलं एकोप्याचं उदाहरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:49 AM IST

मदरसा, मस्जिदकडून पोलीस भरतीला आलेल्यांची सोय

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mar 26, 2018, 02:02 AM IST

अहमदनगर । पोलीस भरती एकदम हायटेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 16, 2018, 09:15 PM IST

पोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण...

परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सोडून तरूणाई वेगळ्याच मार्गाला लागली असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यातच आता पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी औरंगाबादच्या दोन मुलांनी भन्नाट शक्कल लढवली.. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र संशय आला आणि बट्ट्याबोळ झाला... पाहूयात काय आहे हा प्रकार...

May 19, 2017, 09:41 PM IST

काश्मीरमध्ये पोलीस भरतीसाठी तरुणांच्या रांगा

जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २  हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

May 14, 2017, 03:40 PM IST

मुंबई पोलीस भरतीची वेगळीच चर्चा, पाहा नेमकं चाललंय तरी काय?

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सध्या मैदानी चाचणीपेक्षा वेगळ्याच चिंतेने ग्रासलंय. मुंबईतील पोलीस भरती केंद्रांवर नेमकं चाललंय तरी काय, एक रिपोर्ट.

Apr 26, 2017, 12:03 AM IST

पोलीस भरती : आणखी एका तरुणाची अशी फसवाफसवी!

नाशिक आणि औरंगाबादनंतर आज अकोल्यातही पोलीस भरतीत एका उमेदवाराकडून फसवण्याचा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे अकोल्यात करण घोडके नावाच्या तरुणानं उंची वाढवण्यासाठी चक्क बॉक्स पॅकिंगची लोखंडी क्लिपच केसांच्या आत लपवली होती. 

Mar 30, 2017, 07:13 PM IST

पोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी'

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.

Mar 29, 2017, 07:53 PM IST