पोलीस

सोशल मीडियावर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी

अलिकडे सोशल मीडियाचा गैरवापर होण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. आता तर चक्क खंडणी मागण्यासाठी याचा वापर होत असल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. चक्क व्हाटस्अॅपवर व्हिडीओ पाठवून दीड कोटीची खंडणी मागितल्याचा प्रकार मुंबईत घडलाय.

Nov 5, 2017, 06:19 PM IST

राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या, मारहाणीचा हाच तो व्हिडीओ

भाषणात करीरोड इथं पोलिसांना काही जणांनी मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख केला होता. 

Nov 5, 2017, 04:21 PM IST

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शेट्टींचा खून?

राज्य मानवी हक्क आयोगाने आयपीएस अधिकारी रामनाथ पोकळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दणका दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

Nov 2, 2017, 03:48 PM IST

फेरीवाल्यांसाठीच्या काँग्रेसच्या मोर्चाला परवानगी नाही

फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी उद्या बुधवारी दादरमध्ये काढण्यात येणा-या काँग्रेसच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय. 

Oct 31, 2017, 10:24 PM IST

मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणारे फेरीवाले पोलिसांच्या ताब्यात

मालाड येथे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दोन फेरीवाल्यांना मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

Oct 31, 2017, 10:13 AM IST

मनसैनिकांना चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी कलम १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या गेल्या आहेत.

Oct 30, 2017, 03:04 PM IST

वांद्रे येथील 'ती' आग लागली नव्हती, लावली होती

शबीर खान असं या आग लावणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला नुकतीच अटकही केली आहे.

Oct 30, 2017, 12:39 PM IST

'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता'

मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा वार्षिक हफ्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

Oct 27, 2017, 08:32 PM IST