पोलीस

इक्बाल म्हणतो 'इसारलंय...'!

बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला मोस्ट वॉण्टेड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर सारं काही विसरल्याचा बहाणा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Sep 20, 2017, 08:29 PM IST

दाऊदच्या भावाला पोलिसांनी बहिणीच्या घरातून असं उचललं.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं त्याचा भाऊ इक्बाल कासकर ठाणे, कल्याण, वाशी, उल्हास नगर भागातल्या बिल्डर्सकडून खंडणी वसूल करत असे. ठाणे पोलिसांनी याविरोधात ठोस पुरावे गोळा करून इक्बाल आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

Sep 19, 2017, 01:30 PM IST

या पोलीस कर्मचाऱ्याने विराट कोहलीला लग्नासाठी केलं प्रपोज

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे कोट्यावधी चाहते आहेत. विराटवर अनेक मुली प्रेम करतात. मात्र, आता अशी एक बातमी आली आहे ती ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

Sep 17, 2017, 01:25 PM IST

ढेरपोट्या पोलिसांना राष्ट्रपती पदक नाही

पोट सुटलेल्या पोलीसांचा यापुढे राष्ट्रपती पोलीस पदकासाठी विचार केला जाणार नाही.

Sep 15, 2017, 09:05 AM IST

अवजड वाहनं आणि बसना मुंबईत या वेळेत प्रवेश बंद

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.

Sep 13, 2017, 05:24 PM IST

मुंबईत लोकलमधून तरुणीला फेकणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र जारी

विरारममध्ये तरुणीला रेल्वेतून धक्का देणाऱ्या माथेफिरुचे रेखाचित्र रेल्वे पोलिसांनी तयार केले आहे. तसेच या मधेफिरुचं सीसीटीव्ही फुटेज ही पोलिसांना सापडले आहे.

Sep 12, 2017, 06:45 PM IST

नशेसाठी वापरला जाणारा औषधांचा साठा जप्त

नशा करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारा कफ सिरप आणि गोळ्यांचा साठा मानखुर्द पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून जप्त केला.

Sep 12, 2017, 12:30 PM IST

ढोकेश्वर को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या चेअरमनच्या घरावर छापा

लासलगावच्या सतीश काळे यांच्या घरावर पोलिसांनी छापा घातला. 

Sep 11, 2017, 04:57 PM IST

जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ वाहनं - राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना आता बुलेटप्रुफ वाहनं दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

Sep 10, 2017, 10:37 PM IST

जीव वाचवण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर चढला

जीव वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं, प्रसंगावधान राखलं तर जीवही वाचतो, असं म्हणायला काही हरकत नाही.

Sep 10, 2017, 05:48 PM IST

VIRAL VIDEO: कार चालकाने पोलिसाला दोन किमी फरफटत नेले

तपासणीसाठी कार थांबविण्याचा इशारा करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रकार समोर आला आहे.

Sep 9, 2017, 07:00 PM IST

VIDEO: सिनेमातील दृश्याप्रमाणे त्यांनी केला गोळीबार आणि कैदी झाला पसार

एखाद्या सिनेमात शस्त्रधारी हल्ला करतात आणि पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगाराला पळवून नेतात तसाच प्रकार हरियाणात घडला आहे.

Sep 9, 2017, 04:52 PM IST

रामहिमच्या डेऱ्यात बरचं काही, बेकायदा फटाक्यांचा कारखाना आणि...

हरियाणातील बाबा रामरहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात झाडाझडतीत अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहे.  

Sep 9, 2017, 02:15 PM IST