प्रत्यार्पण

...तोपर्यंत माल्ल्याला भारतात आणता येणार नाही

विजय माल्ल्या भारतात कधी येणार?

Jun 4, 2020, 05:35 PM IST

विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येणार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेला विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येईल

Jun 3, 2020, 10:10 PM IST

विजय माल्ल्यापुढचे सगळे पर्याय संपले, महिन्याभरात भारतात प्रत्यार्पणाची शक्यता

बँकांचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्यापुढचे सगळे कायदेशीर पर्याय संपले आहेत.

May 14, 2020, 09:35 PM IST

प्रत्यार्पण झाल्यास नीरव मोदीला 'या' तुरुंगात ठेवणार

 फरार नीरव मोदीला ब्रिटनमधून प्रत्यार्पित केल्यानंतर आर्थर रोडच्या बॅरेक नंबर-12 मध्ये ठेवण्याची तयारी सध्या सुरु आहे. 

Jun 11, 2019, 07:46 PM IST

अखेर मुसक्या आवळल्या!, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी

प्रत्यार्पणाचे प्रकरण ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द

Dec 10, 2018, 05:58 PM IST

कोर्टात एकमेकांशी भिडले अबू सालेम आणि ताहीर मर्चेंट, काय आहे प्रकरण...

 मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली. कोर्टाने ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  तर याशिवाय पाचव्या दोषी रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 

Sep 7, 2017, 02:32 PM IST

माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींची ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. कारण विजय मल्ल्याप्रकरणी मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतलीये.

Jul 9, 2017, 05:21 PM IST

माल्याचे पंख कापण्यासाठी सीबीआय लंडनमध्ये दाखल

उद्योगपती विजय मल्याला भारतात परत आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम मंगळवारी लंडनमध्ये पोहोचलीय.

May 3, 2017, 11:36 AM IST

ब्रिटन कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारताकडे सोपवणार

 सुमारे ९ हजार कोटींचे बँकांचे कर्जबुडवून ब्रिटनमध्ये परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटन भारताकडे सोपवण्याला मंजुरी दिली आहे. 

Mar 24, 2017, 06:30 PM IST

अबू सालेमचे होणार तरी काय?

गैंगस्टर अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता आहे. भारतानं प्रत्यार्पण कराराचं पालन केलं नसल्यामुळे अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करावं, असा निर्णय पोर्तुगालच्या लोअर कोर्टानं दिला होता.

Jan 17, 2012, 08:05 PM IST