मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका
न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
Nov 28, 2015, 06:01 PM ISTसातारा | विद्यार्थ्यांकडून प्रदुषणविरहित दिवाळीचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 08:31 PM ISTव्हा खरे निसर्गसाथी, प्रकाश प्रदुषण थांबवा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:56 AM ISTकोल्हापूर : प्रदुषणाच्या विळख्यात पंचगंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 08:21 PM ISTगोदावरी वाचवा, नदी पाणी वापर थांबवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 10:50 AM ISTप्रदुषण तपासण्यासाठी मोबाईल अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2015, 10:18 PM ISTभारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?
भारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?
Jan 28, 2015, 06:38 PM ISTभारत दौऱ्याने ओबामांचं आयुष्य ६ तासांनी घटलं?
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचा दौरा केला, मात्र या तीन दिवसीय भारत दौऱ्यामुळे ओबामांचं आयुष्य सहा तासांनी घटलं आहे, असा दावा अमेरिकन मीडियानं करायला सुरूवात केली आहे.
Jan 28, 2015, 06:17 PM ISTका धावतो कुत्रा रस्त्यावरील गाडीमागे?
रस्त्यावरची मोकाट कुत्री गाडीमागे का धावतात, याचं उत्तर तुम्हाला मिळवणं तसं कठीण असलं तरी या व्हिडीओत प्रदुषणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावरून तुम्हाला निश्चितच या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल.
Dec 8, 2014, 05:08 PM ISTमुंबईकरांनो सावधान! फटाक्यांनी बिघडतंय मुंबईचं वातावरण
दिवाळीत होणा-या फटाक्याच्या आतषबाजीमुळे मुंबईतील वायू आणि ध्वनीप्रदूषण बिघडत असल्याच उघड झालयं.फटाक्याच्या सुतळी बॉम्बन आवाजाच उल्लघन होऊन .हे ध्वनीप्रदूषण १५५ डिझेंबल पर्यंन्त पोहचत आहे.
Oct 31, 2013, 12:08 AM ISTरंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात
ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.
Aug 15, 2013, 12:02 AM ISTमहानगरांमध्ये गाडी विकत घेण्यावर बंधने
राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधने येण्याची शक्यता आहे.
May 20, 2013, 09:25 PM ISTमुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी
पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड इथे मुळा नदी पात्रात आज सकाळच्या सुमारास हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पालिका कर्मचा-यांनी मासे तपासणीसाठी पाठवले आहेत. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
Mar 21, 2013, 07:07 PM ISTगोदावरीचं पाणी आरोग्यास धोकादायक?
नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही
Mar 5, 2013, 08:49 PM IST