राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच
राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी आणीबाणीच्या पातळीवर पोहचलीय. शनिवारी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती.
Nov 12, 2017, 04:32 PM ISTदिल्लीत भयंकर प्रदूषण
Nov 9, 2017, 11:35 PM ISTदिल्लीत प्रदुषणाचा प्रश्न गंभीर, कृत्रिम पाऊस पाडण्याचे निर्देश
राजधानी नवी दिल्लीत पुढील दिवसांत १३ ते १७ तारखेपर्यंत सम आणि विषम नंबरच्या गाड्या लावण्याचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.
Nov 9, 2017, 07:14 PM ISTदिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शहरातल्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी केलीय. दिल्लीतल्या वायूप्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलीय. ही पातळी ४४८ वर पोहचलीय. दिल्लीतल्या हवेचा दर्जा धोकादायक असल्याच्या सूचना आयएमएनं दिल्या आहेत. तसंच घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही आएमएनं दिल्या आहेत.
Nov 8, 2017, 08:10 AM ISTदिल्ली | प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीच्या शाळा बंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दिल्ली | प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीच्या शाळा बंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नवी दिल्ली | भारतात प्रदूषणामूळे २०१५ या वर्षात २५ लाख जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 05:36 PM ISTधक्कादायक! भारतात प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू
प्रदुषणामुळे २०१५ या वर्षात भारतात सर्वाधित २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने प्रकाशित केलेल्या अहवालात दिलीय. हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे हे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.
Oct 21, 2017, 10:10 AM ISTBMW ने लॉन्च केली ई-सायकल, एका चार्जवर चालणार १०० किमी
वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून BMW कंपनीने एक नवी हायब्रिड ई-सायकल लॉन्च केली आहे.
Oct 13, 2017, 04:53 PM ISTटॉयलेटमध्ये फोन वापरण्याचा हा आहे धोका
टॉयलेटमधये फोन घेऊन जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराल निमंत्रण देऊन येता. कसे? ते घ्या जाणून…
Sep 20, 2017, 09:03 PM ISTदिल्ली-एनसीआरमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी कायम
राष्ट्रीय हरित लवादाने १० वर्षांहून जुन्या डिझेल गाड्यांवर दिल्ली-एनसीआरमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 15, 2017, 08:41 AM ISTबंगळुरु शहरात बेण्णादूर नदीला प्रदुषणाचा विळखा
हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे.
Aug 17, 2017, 03:41 PM ISTनिळ्या रंगाचे कुत्रे पाहिलेत का कधी?
तुम्ही आतापर्यंत काळे ,सफेद चॉकलेटी ,सोनेरी रंग असलेले कुत्रे बघितले असतील ,पण निळा रंगाचे श्वान कधी बघीतलेत का? पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक परिसरात तुम्हाला हे श्वान बघायला मिळतील.
Aug 12, 2017, 10:49 PM ISTई कार सेवेमुळे प्रदूषणातून होणार सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 09:14 PM IST