प्रदोष व्रत

Sunday Panchang : आज रवि प्रदोष व्रतासह वेशी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

15 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 15, 2024, 12:50 AM IST

April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात सण, उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांग किंवा कालनिर्णयनुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो. एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तारीख आताच नोंद करुन घ्या. 

Mar 28, 2024, 08:59 AM IST

Pradosh Vrat 2023 : कुंडलीत चंद्र कमजोर आहे? आज प्रदोष व्रतात 'या' वस्तूंचं करा दान

Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत आज आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात.

Oct 11, 2023, 05:15 AM IST

Pradosh Vrat 2023: या वर्षातील पहिला प्रदोष 4 जानेवारीला, ग्रहांच्या स्थितीमुळे चांगला योग; जाणून घ्या पूजाविधी

Budh Pradosh Vrat: हिंदू धर्मात प्रदोष व्रताचं खास महत्त्व आहे.  प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळलं जातं. वर्षभरात एकूण 24 प्रदोष व्रत येतात.  या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं अशी मान्यता आहे.

Jan 3, 2023, 06:37 PM IST