Sunday Panchang : आज रवि प्रदोष व्रतासह वेशी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

15 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Sep 15, 2024, 12:50 AM IST
Sunday Panchang : आज रवि प्रदोष व्रतासह वेशी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
sunday panchang 15 September 2024 panchang in marathi Ravi Pradosh Vrat 2024

Panchang 15 September 2024 in marathi : आज भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत आहे. हे व्रत रविवारी आल्यामुळे याला रवि प्रदोष व्रत असं म्हणतात. हे व्रत महादेव शंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. गणेशोत्सवात एकादशीनंतर रवि प्रदोष व्रत आलं आहे. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार वेशी योग, सर्वार्थ सिद्धी योग, सुकर्म योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहेत. (sunday Panchang)

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (sunday panchang 15 September 2024 panchang in marathi Ravi Pradosh Vrat 2024) 

पंचांग खास मराठीत! (15 September 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी - द्वादशी - 18:14:36 पर्यंत
नक्षत्र - श्रवण - 18:50:02 पर्यंत
करण - भाव - 07:33:47 पर्यंत, बालव - 18:14:36 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - अतिगंड - 15:13:22 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:06:11
सूर्यास्त -18:25:37
चंद्र रास - मकर - 29:45:32 पर्यंत
चंद्रोदय - 16:47:00
चंद्रास्त - 27:45:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:19:25
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:47:01 पासुन 17:36:19 पर्यंत
कुलिक – 16:47:01 पासुन 17:36:19 पर्यंत
कंटक – 10:12:39 पासुन 11:01:57 पर्यंत
राहु काळ – 16:53:11 पासुन 18:25:37 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:51:15 पासुन 12:40:32 पर्यंत
यमघण्ट – 13:29:50 पासुन 14:19:08 पर्यंत
यमगण्ड – 12:15:54 पासुन 13:48:19 पर्यंत
गुलिक काळ – 15:20:45 पासुन 16:53:11 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:51:15 पासुन 12:40:32 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)