प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होतेय.. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष चुरस सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आहे. पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल.

Nov 2, 2015, 08:19 AM IST