प्रमोद जठार

कोकणात भाजपला आणखी एक धक्का, प्रमोद जठार राजीनामा देणार?

युतीची घोषणा करण्यात आल्यानंतर तळकोकणातही भाजपाला मोठा धक्का

Feb 19, 2019, 04:31 PM IST

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रमोद जठार इच्छुक

सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.  

Jan 5, 2019, 04:58 PM IST

नीलेश राणेंचा पुन्हा तोल सुटला, प्रमोद जठारांना शिवराळ भाषा

भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर टीका करताना माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवराळ भाषा वापरली आहे.  

Dec 20, 2018, 07:31 PM IST

राणेंवर टीका : मुख्यमंत्र्यांची प्रमोद जठारांना समज?

भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नारायण राणे यांची हकालपट्टी मागणी करणारे प्रमोद जठार यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्यासाठी बोलावले आहे. 

Dec 19, 2018, 05:31 PM IST

सुवर्ण कोकण : प्रमोद जठार यांच्यासोबत, 25 सप्टेंबर 2015

प्रमोद जठार यांच्यासोबत, 25 सप्टेंबर 2015

Sep 25, 2015, 01:38 PM IST

राणेंनी मुलाच्या नादात लुगडं गमावलं - प्रमोद जठार

काँग्रेस नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय. 

Jul 16, 2014, 01:03 PM IST