प्रयोगशाळा

आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...

No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

Mar 7, 2024, 04:35 PM IST

CoronaVirus : कोरोनासाठीच्या नमुन्यांची तपासणी वीस पटींनी वाढणार

मुंबईत साकारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा 

Apr 29, 2020, 11:05 AM IST

कोरोनाचा विषाणू कुठे निर्माण झाला?

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं हे स्पष्टीकरण

Apr 21, 2020, 07:39 PM IST
DHULE LADIES LAB PT1M48S

पुणे | कोरोनाच्या प्रयोगशाळेतलं महिलाराज

पुणे | कोरोनाच्या प्रयोगशाळेतलं महिलाराज

Apr 4, 2020, 02:20 PM IST

नव्या किटचा शोध, कोरोना असल्यास केवळ पाच मिनिटांत कळणार

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट कीट कमी पडतायत. 

Mar 29, 2020, 07:51 AM IST

रात्र वैऱ्याची आहे, आकाशातून प्रयोगशाळा कोसळण्याचा धोका

आजची रात्र पृथ्वीवरच्या सगळ्यांसाठीच विशेषतः भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Apr 1, 2018, 09:14 PM IST

धक्कादायक, चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि.  १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.

Apr 1, 2018, 10:55 AM IST

मानवी अंडे बनवल्याचा संशोधकांचा दावा

वंद्यत्वाशी झगडणाऱ्या दाम्पत्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. वंश पुढे वाढविण्यासाठी मानवी अंडे बनविण्यात संशोधकांना यश आले आहे.

Feb 10, 2018, 04:24 PM IST

प्रयोगशाळेत रक्त बनवणं 2017 मध्ये होईल शक्य

स्टेम सेलपासून प्रयोगशाळेत बनवल्या गेलेल्या कृत्रिम रक्ताचं मानवी परीक्षण 2017 मध्ये होणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ स्कीमने (NHS) येत्या दोन वर्षांत प्रयोगशाळेत बनलेल्या रक्ताच्या क्लिनिकल ट्रायल्सची घोषणा केली आहे. 

Jun 29, 2015, 01:20 PM IST

प्रयोगशाळेत कृत्रिम शुक्रजंतू तयार

शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रयोगशाळेत उंदराचे शुक्राणु निर्माण करण्यात यश मिळालं आहे. आता शास्त्रज्ञांचा दावा आहे की यातून माणसांचे कृत्रिम शुक्राणु जन्माला घालणं शक्य होऊ शकतं. यामुळे लाखो निपुत्रिक पुरूषांना आपल्या बाळाचे बाप बनणं शक्य होणार आहे.

Jan 7, 2012, 01:35 PM IST