४० टक्के श्रमिक ट्रेन ८ तास उशिराने; रेल्वेने सांगितलं 'हे' कारण
एका रिपोर्टनुसार, 1 मेपासून आतापर्यंत जवळपास 3740 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या.
May 31, 2020, 01:44 PM ISTस्थलांतरीत मजुरांच्या मदतीला एसटी; ४ लाखांहून अधिकांना राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले
मजूरांना लालपरीचा आधार मिळाला आहे.
May 26, 2020, 08:19 PM ISTयूपीमध्ये मजूरांच्या कोरोना संसर्ग टक्केवारीला आधार काय? प्रियंका गांधींचा योगींना संतप्त सवाल
दुसऱ्या राज्यातून येणारे मजूर कोरोनाबाधित होऊन येत असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला होता.
May 26, 2020, 02:06 PM ISTगोरखपूरला निघालेली ट्रेन ओडिशाला कशी पोहोचली? रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण
गुरूवारी वसई रोड स्थानकावरून गोरखपूरला जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती.
May 23, 2020, 03:49 PM ISTक्वारंटाईनमध्ये राहिलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार देणार १ हजार रुपये
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमधून मजूर त्यांच्या स्वगृही उत्तर भारतात परतत आहेत. हे मजूर उत्तर भारतात परतत असल्यामुळे आता तिकडे कोरोना पसरण्याचा धोका आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
May 21, 2020, 10:56 PM ISTबसच्या वादावरून काँग्रेस आमदाराचीच प्रियंका गांधींवर टीका
प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे.
May 20, 2020, 04:55 PM IST'सोनिया गांधी यांनी राजकीय लाभासाठी रेल्वेची व्यवस्था बिघडवू नये'
'क्षणिक राजकीय फायद्यासाठी चांगल्या व्यवस्थेला बिघडवू नये'
May 8, 2020, 07:52 AM IST