प्राणी

फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात

फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात

Nov 11, 2015, 09:36 PM IST

हे आहेत पृथ्वीवरील १० रहस्यमय प्राणी, ज्यांच्याबद्दलचं गूढ अजून कायम

पृथ्वीवर असे काही गूढ, रहस्यमय प्राणी आहेत. त्यासंबंधी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाहा... यात असे १० गूढ प्राणी दाखवण्यात आलेत, जे अजूनही रहस्यच आहेत. पृथ्वीच्या निर्मितीपासून या प्राण्यांचं गूढ काही उकलल्या गेलं नाही. 

Nov 3, 2015, 01:56 PM IST

कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

Apr 16, 2015, 04:54 PM IST

आता प्राण्यांसाठी बनणार वन बीएचके घरं!

आपल्याला जसं कमीत-कमी वन बीएचके घर तरी असावं, असं वाटतं. तर मग प्राण्यांना का नाही? मुंबईत आता प्राण्यांसाठी खास अशी वन बीएचके घरं बनणार आहेत. हे चित्र आपल्याला दिसेल ते मुंबईतल्या जीजामाता उद्यानात.

Aug 27, 2013, 04:31 PM IST

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

Mar 17, 2013, 11:59 PM IST

राणीच्या बागेत येणार `परप्रांतीय` प्राणी, स्थानिक प्राणी बाहेर

मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. राणीच्या बागेच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राणीची बाग पुन्हा प्राणी पक्ष्यांनी भरणार आहे.

Jan 9, 2013, 04:22 PM IST

महाराष्ट्रात घुमणार `परप्रांतियां`च्या डरकाळ्या

एके काळी १०,००० चित्ते असलेल्या भारतात मात्र स्वातंत्रोत्तर काळात हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे आज देशात एकही चित्ता उरला नाही. पण खाद्य शृंखलेत अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा प्राणी आता देशात परत येतो आहे. नागपूरच्या एका महिलेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया देशातून आता भारतात चक्क चित्ते आयात होणार आहेत. आणि तेही कायम स्वरूपी वास्तव्याकरता.

Sep 12, 2012, 05:58 PM IST