प्रियंका चौधरी

Congratulations! सुरेश रैनाची पत्नी प्रेग्नंट, रैनाने शेअर केले फोटो

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुरैश रैनाने नुकतीच एक गुडन्यूज जाहीर केलीये. लवकरच रैनाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

Apr 19, 2016, 11:22 AM IST

प्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Apr 4, 2015, 08:26 AM IST

प्रियंका चौधरीशी झाला सुरेश रैनाचा साखरपुडा!

 टीम इंडियाचा मध्यम फलंदाज सुरेश रैनाच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली आहे. गाझियाबादमध्ये प्रियंका चौधरीने रैनासोबत साखरपुडा झाला आहे. 

Apr 1, 2015, 06:16 PM IST

जावयाची बॅटिंग पाहण्यासाठी गावात उत्साह, पंचायतची घोषणा

जिथं वर्ल्डकपमुळे संपूर्ण जग विविध रंगांमध्ये न्हाली आहे. तिथं भारतीय फॅन्सचं काय सांगायचं. २६ मार्चला होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारताच्या विजयाची आतूरतेने वाट पाहत आहेत. सोबतच मॅचची वाट पाहत आहेत बामनौला गावातील रहिवासी.

Mar 23, 2015, 04:09 PM IST