गर्लफ्रेंडच्या डोक्यात काय सुरु आहे, जाणून घ्या...
तुमची गर्लंफ्रेंड किंवा आणखी कुणीही अगदी जवळची व्यक्ती तुमच्या बाजुला बसलेली आहे... पण, या घडीला तिच्या डोक्यात काय सुरु आहे, याचा मात्र तुम्हाला नखाइतकाही थांगपत्ता नाही... बरं, विचारलं तर योग्य उत्तर मिळेल की नाही याचीही खात्री नाही... तुम्हीही अशाच प्रसंगांतून जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Nov 15, 2014, 01:07 PM ISTपत्नीच्या हत्या करून पती फरार; प्रियकराचा घेतोय शोध
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एकानं आपल्या पत्नीची चाकूनं हल्ला करत हत्या केलीय. हत्येनंतर फरार झालेल्या या व्यक्तीनं जाण्यापूर्वी भिंतीवर ‘अगर मैं बच गया तो अब दुसरे की बारी हैं’ असं लिहून ठेवलंय.
Aug 12, 2014, 02:03 PM ISTपत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...
एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...
Jul 31, 2014, 01:58 PM ISTअल्पवयीन प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या
वायु सेनेचे अधिकारी रमेश चंद्रा यांची दिल्लीत हत्या करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा खून त्यांच्या पत्नीनच तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात खळबळ उडालीय.
May 11, 2014, 04:18 PM ISTप्रियकराने बनविला MMS, मित्राने केला रेप
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथील शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका तरुणीला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Mar 28, 2014, 06:15 PM ISTती हरवली, पण ती सापडली प्रियकरासोबत!
तीचं माहेर बिहारचं... पती आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्यासोबत ती गुजरातला स्थायिक झालेली... माहेरच्यांना भेटण्यासाठी गेली आणि घरी परतताना अचानक गायब झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडलं... आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
Jan 28, 2014, 04:47 PM ISTभावा-बहिणीत अनैतिक संबंध, प्रियकराची आत्महत्या
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका मानलेल्या भावानं आत्महत्या केलीय.
Jan 12, 2014, 05:02 PM ISTप्रियकराच्या मदतीने आईनेच केली मुलीची हत्या
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीची हत्या केली. आईनेच आपल्या पोटच्या पोरीचा गळा दाबून खून केला.
Nov 2, 2013, 06:25 PM ISTअॅसिड हल्ला : `ती`च्या प्रकृतीत सुधारणा
एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने तरूणीला जबरदस्तीने अॅसिड पाजल्याची घटना बोरिवलीच्या गोराई बीच परिसरात घडलीय. संशयीत आरोपी जितेंद्र सकपाळला पोलिसांनी अटक केलीय. पीडित तरुणीची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती मिळतेय.
Oct 21, 2013, 12:09 AM ISTप्रियकरानं प्रेयसीला पाजलं अॅसिड, तरुणाला अटक
मुंबईत अॅसिड हल्ल्याची पुन्हा एक घटना घडलीय. शहरातील गोराई बिचवर काल रात्री एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकरानं जबरदस्तीनं अॅसिड पाजल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती गंभीर आहे. तर तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 20, 2013, 12:00 PM ISTप्रियकरानंच बनविली अश्लील क्लिप, शेजाऱ्यानं केला बलात्कार!
वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. यातील एक तरुण हा पीडित मुलीचा प्रियकर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
Sep 12, 2013, 09:24 AM ISTही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!
प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.
Jul 3, 2013, 08:33 AM IST`डेटींग`वर जायचं नसेल तर...
जर दोघांपैकी एकाला डेटींगवर जायचंय पण दुसऱ्याला नाही तेव्हा काय करावं हा प्रश्नही उभा राहतो. अशावेळी छोट्या छोट्या समस्यादेखील दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करू शकतात.
Jun 30, 2013, 08:16 AM ISTप्रियकराने जिवंत अजगराने प्रेयसीला झोडपून काढलं
प्रियकर प्रेयसीमध्ये होणारी भाडणं ही काही नवी गोष्ट नाही... मात्र आपल्या प्रेयसीला एका माथेफिरू प्रियकराने चक्क जिवंत अजगराने झोडपून काढलं आहे.
Nov 9, 2012, 09:21 PM ISTबारबालेचा केला प्रियकराने खून
मीरारोड येथील बारबालेच्या हत्येमुळे मीरारोड परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. मीरारोडमध्ये एका बारबालेची हत्या करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये एका बारबालेची हत्या करण्यात आली आहे.
Dec 10, 2011, 12:22 PM IST