प्रियकर

बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी

नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानात त्यात महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. 

Sep 27, 2017, 10:17 PM IST

मित्राला भेटण्यास आलेल्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

मित्राला भेटायला आलेल्या तरूणीवर बालात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक असे की, या प्रकाराचा व्हिडिओही बनविण्यात आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

Sep 27, 2017, 08:57 PM IST

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर अत्याचार

आपल्या प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली असून पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर तिरोडा तालुक्यातील धापेवाडा या जंगल परिसरात फिरायला गेले होते. 

Aug 7, 2017, 10:45 PM IST

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे. 

May 24, 2017, 11:49 AM IST

प्रियकराचा प्रेयसीसह तिच्या मुलावर धारधार हत्याराने वार

नालासोपारा येथे प्रियकराने प्रेयसीवर आणि तिच्या मुलावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:वरही त्यांने वार करुन घेतले.

Apr 7, 2017, 10:19 PM IST

प्रियकराला शोधण्यासाठी अर्भकाला पिशवीत भरून तिनं गाठलं पोलीस स्टेशन

फरार झालेल्या प्रियकराला शोधण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्या हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिनं तिचं मृत अर्भकही होतं... हे दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला. 

Feb 4, 2017, 10:55 PM IST

प्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही

एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

Jan 21, 2017, 06:49 PM IST

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार

बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय. 

Jan 18, 2017, 05:37 PM IST

एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा ती प्रियकरासोबत पळाली

प्रेम आंधळे असते हे अहमदाबादमधील या घटनेवरुन तुम्हालाही पटेल. मनाविरुद्ध लग्न झाले म्हणून एक युवती एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा प्रियकरासोबत पळाली.

Jul 29, 2016, 01:25 PM IST

पतीचा मृतदेह पत्नी-प्रियकराच्या मदतीने तोरणमाळमध्ये लपवला

अनैतिक संबंधात पतीचा अडसर दूर करण्यासाठी, पतीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृताची पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. धुळ्यातील शिवसागर कॉलनीतील ही घटना आहे.

Jul 28, 2016, 11:00 PM IST

विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या

विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या

Jul 20, 2016, 08:57 PM IST

विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या

प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली.  या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर  या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

Jul 20, 2016, 01:41 PM IST