..म्हणून जोडप्याच्या आयुष्यात चुंबनाला आहे महत्त्व
मुळात ज्यांची मने जुळली जातात तेच, एकमेकांना किस करतात. अशा या किसला नातेसंबंधात अत्यंत महत्त्व आहे
May 29, 2018, 01:02 PM ISTप्रेमी युगूलावर गोळीबार, प्रेयसीवर बलात्कार, प्रियकर ठार
छत्तीसगडमधील रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेतात प्रेमी युगूल गप्पा मारत बसलं होतं. ही रात्रीची वेळ असल्याचं सांगण्यात येतंय, यात अचानक एकाने येऊन प्रियकराला गोळी घातली तर, प्रेयसीला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला, या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली आहे.
Oct 24, 2016, 05:12 PM ISTधार्मिक विरोधाला न जुमानता प्रेमी युगूल विवाहबद्ध
कर्नाटकमधील म्हैसूर शहर सध्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहामुळे चर्चेत आहे. येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा यांनी प्रेमविवाह केला. मात्र निकाहच्या वेळी काही हिंदू संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी केली.
Apr 18, 2016, 10:16 PM IST