रक्ताच्या थारोळ्यातलं प्रेम

हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो.

Updated: Feb 19, 2016, 09:48 PM IST

हा व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, या व्हिडीओत रक्ताने थारोळ्यात माखल्याचे दृश्य असल्याने हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो, पण या व्हिडीओतील दृश्य निश्चित दुर्लक्ष करणारी नाहीत, एका प्रेमी युगूलावर हा हल्ला झालाय की, प्रियकाराने प्रेयसीवर हा हल्ला केलाय हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही, हा व्हिडीओ कधीचा आहे हे देखील स्पष्ट झालेले नाही. मात्र हा व्हिडीओ यू-ट्यूबवर ट्रेन्ड होतांना दिसतोय.