फरीदाबाद

मृत्यूचा पाठलाग! आधी दुभाजकाला धडकले, नंतर समोरुन येणाऱ्या ट्रकने उडवलं; 3 मित्र जागीच ठार

दिल्लीच्या बदरपूर फ्लायओव्हरवर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण फरीदाबाद येथून दिल्लीला येत होते. यावेळी कारच नियंत्रण सुटलं आणि दुभाजकाला आदळून विरुद्ध दिशेला गेली. 

 

Mar 3, 2024, 11:49 AM IST

चक्क 29 हजार लिटर दारू उंदरांनी केली फस्त, पोलिसांचा अजब दावा

पोलिसांनी (Police) एक अजब दावा केल्याने सगळेच हैराण झाले आहेत. त्याचवेळी अरे काय पण, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

Mar 9, 2021, 01:58 PM IST

खासगी शाळेत भीषण आग; तिघांचा मृत्यू

शाळा संचालकाचे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्षस्थानी

Jun 8, 2019, 02:31 PM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : सुधा भारद्वाज ३१ ऑगस्टपर्यंत नजरकैदेत

 फरिदाबादेतून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली

Aug 29, 2018, 03:23 PM IST

CCTV फुटेज : बीडी मागितली म्हणून तरुणाला बेदम मारहाण!

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मरेपर्यंत मारहाण करण्यात आलीय. चार जणांनी मिळून ही मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसतंय. 

Feb 4, 2016, 03:40 PM IST

भारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

Feb 3, 2016, 11:30 PM IST

मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली रेक्स रॅकेट उघड, 5 जणांना अटक

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका मॉलमध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरच्या आड तिथं सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड झालाय. पोलिसांनी सेंटरचे संचालक, एक तरूण आणि पाच तरुणींना अटक केलीय. 

Jan 4, 2015, 07:39 PM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

Oct 21, 2014, 10:17 PM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...

Oct 21, 2014, 08:28 PM IST