फसवणुक

शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार

अभिनेत्रीच्या अडचणी वाढण्याची चिन्हं 

Mar 5, 2020, 09:34 PM IST

अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश

पंजाब पोलिसांनी एका महिलेचा चांगलाच पर्दाफाश केला आहे. ही महिला साध्या भोळ्या पण पैसेवाल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची. त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायची. या संबंधांचा व्हिडिओ बनवून नंतर त्या लोकांना ब्लॅकमेल करत असे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून या महिलेने अनेकांना चांगलाच गंडा घातला आहे.

Aug 21, 2017, 09:24 PM IST

विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा

भोपाल : मध्यप्रदेशमधील एका एमबीए ग्रॅजूएट मुलाच्या डोक्यात झटपट पैसा कमावण्याचं भूत संचारलं आणि त्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं लोकांना १०० कोटींचा गंडा घातला. ग्वालियर पोलिसांनी विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा घालणाऱ्या २० लोकांना अटक केली असून यात ८ महिलांचा समावेश आहे. 
 

Jun 23, 2015, 07:23 PM IST