फास्टॅग

...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही

FASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात 

 

Jul 19, 2024, 09:37 AM IST

आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?

Rules Change from 1st April 2024 : आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून नियमात कोणते बदल झाले ते पाहा... 

Apr 1, 2024, 09:12 AM IST

31 March 2024 Deadline: 31 मार्चआधी उरकून घ्या 'ही' महत्त्वाची कामं; पैसे वाचवण्याची संधी गमावू नका!

31 March 2024 Deadline: बँक किंवा तत्सम महत्त्वाची कामं लांबणीवर पडली असतील तर, आताच उरकून घ्या. अन्यथा 31 मार्चनंतर तुमचच नुकसान. 

 

Mar 26, 2024, 08:22 AM IST

एकदोन नव्हे, 7 मार्गांनी रिचार्ज करता येतो FASTag; कमाल आहे ना?

महामार्गांवर टोलच्या ठिकाणी याची प्रचिती वेळोवेळी आल. जिथं सातत्यानं काही लहानमोठे बदल झाल्याचं पाहाया मिळालं. FASTag त्याचाच एक भाग.

Aug 7, 2023, 01:48 PM IST

FASTag वापरणाऱ्या कार मालकांना होणार फायदा ! उच्च न्यायालयाने NHAI कडून...

FASTag Fixed Deposit Rate : तुम्ही FASTag चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी.  फास्टॅगसंदर्भात एक याचिका  दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने  NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. या याचिकेत  फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. 

May 19, 2023, 08:28 AM IST
Fasttag new rule if fast tag not scanned then no fine will be charged PT2M40S

मुंबई | फास्टॅगबाबत शासनाचा नवा नियम

मुंबई | फास्टॅगबाबत शासनाचा नवा नियम

Feb 21, 2021, 12:40 PM IST

फास्टॅग की स्लोटॅग ? कवी संदीप खरेंचा टोलनाक्यावरुन व्हिडीओ

  'फास्टॅग' हा 'स्लो टॅग' ठरत असल्याची प्रतिक्रीया 

Feb 19, 2021, 11:10 AM IST

फास्टॅग सक्तीबाबत महत्वाची बातमी, मुंबईतील सक्ती लांबणीवर

 फास्टॅगसक्तीबाबत (Fastag) महत्वाची बातमी. 

Feb 16, 2021, 08:14 AM IST

अजूनही गाडीला फास्टॅग बसवला नाहीत ? मग हे वाचाच !

 फास्टॅगची शंभर टक्के अंमलबजावणी 

Feb 4, 2021, 08:34 AM IST

Fastag : फास्टॅग वापरणाऱ्यांना मिळणार ही सवलत

केंद्र सरकारने टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी फास्टॅगची (Fastag ) नवी सुविधा सुरु केली आहे.  

Jan 9, 2021, 02:59 PM IST

विना फास्टॅग गाड्यांना टोलनाका क्रॉस करता येणार नाही !

 मुंबईत 26 जानेवारीपर्यंत फास्टॅग (Fastag) अनिवार्य असल्याचा निर्णय 

Dec 30, 2020, 11:18 AM IST

तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर होणार 'ही' कारवाई

१५ डिसेंबरपासून सर्व टोलनाके कॅशलेस होण्याच्या तयारीत

Dec 16, 2020, 10:55 AM IST

आजपासून देशभरातील टोलनाक्यांवर फास्टटॅग सुरु

टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास होणार कॅशलेस आणि फास्ट..

Dec 15, 2019, 11:50 AM IST

आता, टोलनाका टाळण्यासाठी 'फास्टॅग' खरेदी करा 'अमेझॉन'वर

'माय फास्टॅग' या मोबाईल ऍपमध्ये उपभोक्ता आणि वाहनाची विस्तृत माहिती देऊन फास्टॅग सक्रीय केला जातो

May 30, 2019, 04:16 PM IST