फिलिपिन्स

.. म्हणून ASEAN समिटमध्ये सार्‍या नेत्यांनी घातले होते ' सेम टू सेम' कपडे

नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी फिलिपिन्सला ASEAN मीट  साठी रवाना झाले होते.

Nov 13, 2017, 08:11 AM IST

मोदी- डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भेट

१५व्या आसियान समीट आणि १२व्या ईस्ट एशिया समिटमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्सची राजधानी असलेल्या मनीलामध्ये पोहोचले.

Nov 12, 2017, 07:22 PM IST

'तिघींवर बलात्कार केला तरी चालेल'

फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे यांनी महिलांबाबत अत्यंत संतापजनक विधान केलंय.

May 29, 2017, 11:05 PM IST

ओबामा यांना सर्वांसमोर फिलिपिन्स अध्यक्षांनी हासडली शिवी

ओबामा यांना सर्वांसमोर फिलिपिन्स अध्यक्षांनी शिवी हासडली.

Sep 6, 2016, 12:08 PM IST

मच्छीमाराला मिळाला जगातील सर्वात मोठा मोती, किंमत ६७० कोटी

फिलिपिन्सजवळ एका मच्छीमाराला सुमारे दहा वर्षांपूर्वी असा मोटी मिळाला जो जगातील सर्वात मोठा आणि  सर्वाधिक किंमतीचा आहे. 

Aug 24, 2016, 07:21 PM IST

भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला

या महाशयांना भेटा हे जगातील सर्वात खराब ड्रायव्हर आहेत. फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एक व्यक्ती आपली स्कूटर घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा त्याने रस्त्यात गोंधळ माजवला.

Apr 9, 2014, 04:57 PM IST

फिलिपिन्समधील चक्रीवादळ तडाख्यात १०० जणांचा बळी

हैयान हे सर्वांत धोकादायक चक्रीवादळ फिलिपिन्सच्या सागरतटास धडकले. या वादळात १०० हून अधिक लोकांचा बळी गेलाय. या चक्रीवादळाचा लेटे बेटावरील टॅक्लाबन या शहराला सर्वाधिक फटका बसला आहे.

Nov 9, 2013, 05:07 PM IST

फिलिपिन्सवर घोंगावतेय चक्रीवादळ, लाखोंचे स्थलांतर

हैयान हे सर्वांत धोकादायक चक्रीवादळ फिलिपिन्सच्या सागरतटास धडकले आहे. त्यामुळे फिलिपिन्समधील लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Nov 8, 2013, 11:02 PM IST

मिस फिलिपिन्स मेगन यंग बनली मिस वर्ल्ड-२०१३!

फिलिपिन्सची मेगन यंग यंदाची मिस वर्ल्ड-२०१३ बनलीय. फ्रान्सची मैरीन लॉरफेलिन दुसऱ्या स्थानावर तर घानाची कैरांजर ना ओकेली शूटर हिनं मिस वर्ल्ड २०१३ मध्ये तिसरं स्थान पटकावलं. २३ वर्षीय मेगन यंग आणि मिस इंडिया नवनीत कौर ढिल्लनसह जगभरातल्या एकूण १२६ सौंदर्यवती तरुणी मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

Sep 29, 2013, 08:45 AM IST

फिलिपिन्स २ जहाजांची धडक, ३१ ठार

फिलिपिन्समध्ये एका कार्गो जहाजाला थॉमस एक्विनास नावाच्या प्रवासी जहाजाने धडक दिली. या अपघातात तब्बल ३१ लोकांचा मृत्यू झाला असून 300 लोकांचा शोध सुरु आहे.

Aug 17, 2013, 10:48 PM IST

फिलिपिन्सला वादळासह पुराचा तडाखा

दक्षिण फिलिपिन्समधील बेटांना वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने एक हजारपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याची भिती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Dec 20, 2011, 11:36 AM IST