फिल ह्युजेस

बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

Dec 11, 2014, 08:42 AM IST

ह्युजेस ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा खेळाडू

 दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे. 

Dec 8, 2014, 06:30 PM IST

अखेर ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजेसचं निधन

ऑस्ट्रेलियाचा धडकाकेबाज फलंदाज फिलिप ह्युजेस याचं अखेर निधन झालं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसह क्रीडा विश्वाला मोठा हादरा बसला आहे. 

Nov 27, 2014, 10:28 AM IST

व्हिडीओ | फिल ह्युजेस डोक्याला गंभीर दुखापत

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे.

Nov 26, 2014, 11:12 AM IST

बाऊंसर बॉल लागल्याने ऑस्ट्रेलियाचा ह्युजेस गंभीर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे. 

Nov 25, 2014, 02:54 PM IST