फोटोज

यामी गौतम घेतेय पोल डान्सचे धडे...

बॉलिवूड सेलिब्रेटीजमध्ये पोल डान्सची क्रेझ वाढली आहे.

Mar 30, 2018, 08:58 AM IST

विराटच्या अकाऊंटला इंस्टग्रामकडून खास पुरस्कार...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची काही कमी नाही.

Mar 20, 2018, 03:02 PM IST

चला हवा येऊ द्या फेम विनीत बोंडे विवाहबद्ध...

 झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे नुकताच विवाहबंधनात अडकला.

Mar 6, 2018, 08:35 AM IST

फोटोज : कॉमेडिअन भारती आणि हर्ष यांनी घेतले सात फेरे

गोव्यात हा शानदार सोहळा पार पडला.

Dec 4, 2017, 11:02 AM IST

फोटोज : २० वर्षानंतर रस्त्यांवर पुन्हा धावणार ही स्कूटर

 देशातील ऑटो मार्केटमध्ये लम्ब्रेटा पुन्हा दिसणार आहे.

Nov 11, 2017, 04:07 PM IST

फोटोज : १७ वर्षांनी अशी दिसते 'कलिओ का चमन' गर्ल

बॉलीवूडची सुंदर आणि हॉट अॅक्ट्रेस मेघना नायडू कोण विसरेल? २००० आपल्या म्युजिक व्हिडियोतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. 'कलिओ का चमन' या गाण्याने जगप्रसिद्ध झालेली मेघना आता ३५ वर्षांची झाली आहे.  १९ सप्टेंब १९८२  साली विजयवाडा येथे जन्मलेली ही अभिनेत्री आता बॉलिवूड इंडस्ट्रीत अॅक्टीव्ह दिसत नाही. पण सोशल मीडियाद्वारे ती आपल्या चाहत्यांसमोर येत असते. 

Sep 19, 2017, 05:49 PM IST

ओळखलं का तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला लहानपणीही डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि आताही आहे.

Aug 25, 2016, 02:27 PM IST

फेसबुकवर फोटोंऐवजी व्हिडीओज जास्त लोकप्रिय

फेसबुकवर अलिकडेच फोटोंऐवजी व्हिडिओज्‌, लिंक्‍स्‌ तसेच साधे मजकुराचे पोस्टही अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी एकेकाळी फोटो हे एक लोकप्रिय माध्यम होते, मात्र ते समीकरण आता बदलत चाललंय.

Feb 17, 2015, 11:21 PM IST