फ्री वायफाय

दिल्लीत १६ डिसेंबरपासून मोफत वायफाय, केजरीवाल यांचा निर्णय

राजधानी दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना आणखी एक भेट दिली आहे. 

Dec 4, 2019, 09:38 PM IST

मुंबईतील फ्री वायफायवर पाहिले जाते पॉर्न...

 मुंबईमध्ये फ्री वायफाय सुविधेसाठी देण्यात आलेल्या हॉटस्पॉटचा वापर लोक पॉर्न साइट्स पाहण्यासाठी करतात. महाराष्ट्राच्या आयटी खात्याने देण्यात आलेल्या माहितीत हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

May 5, 2017, 08:21 PM IST

मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय

मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं लोकार्पण १८ डिसेंबर रोजी करण्यात आलं.  या वाय-फायचा स्पीड 1GBps असेल.

Dec 19, 2016, 11:57 AM IST

रेल्वे स्टेशनवरच्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी

रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 17, 2016, 06:29 PM IST

मुंबईतल्या 15 स्टेशन्सवर फ्री वायफाय

मुंबईतील विविध 15 रेल्वे स्टेशन्सवर 15 ऑगस्टपासून मोफत वायफाय सेवा सुरु करण्यात येणार आहे.

Jul 16, 2016, 10:32 PM IST

फुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?

गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे. 

Jun 26, 2016, 10:21 PM IST

रेल्वे स्थानकावरील फ्री वायफायवर काय पाहतात लोक

सोमवारी 'वर्ल्ड वायफाय डे होता. गुगल इंडियाने यादिवशी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. भारतातील १९  स्थानकांवरील वायफायचा १५ लाख भारतीय फायदा घेत आहे.

Jun 21, 2016, 09:33 PM IST

टी-२० वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स देणार फ्री वायफाय

भारतात सुरु झालेल्या वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम ६ स्टेडियम्समध्ये मोफत वायफाय उपलब्ध कऱणार आहे. रिलायन्सने सोमवारी याबाबतची घोषणा केली. 

Mar 8, 2016, 01:21 PM IST

फ्री वायफाय वापरतांना या 3 गोष्टी करू नका

आता अनेक ठिकाणी फ्री वायफाय सुरू झालेत. पण त्या पब्लिक वाय-फायचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Jan 16, 2016, 11:41 PM IST

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय 

Aug 17, 2015, 12:06 PM IST

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय

देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. पहिला अर्धा तास ही सुविधा मोफत देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. 

Aug 16, 2015, 07:52 PM IST

TIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून

स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं... 

Nov 26, 2014, 05:49 PM IST