फ्री व्हॉईस कॉल

रिचार्जशिवाय लाईफटाईम फ्री कॉल मिळवण्यासाठी हा खास प्लॅन

आजकाल सार्‍याच नेटवर्कमध्ये 'फ्री वॉईस कॉल' मिळतात. जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झालेत. रोज नवं प्राईस वॉर सुरू होतं.  

Nov 26, 2017, 12:21 PM IST

`व्हॉटसअप`वर करा `फ्री व्हॉईस कॉलिंग`

नुकतंच, फेसबुकनं तब्बल १९ बिलियन डॉलरला खरेदी केलेलं चॅटींग अॅप्लिकेशन व्हॉटसअप आता एका नव्या फिचरवर कामाला लागलंय. यामध्ये तुम्हाला आता फक्त चॅटींगचीच नाही तर `फ्री व्हॉईस कॉल`चीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

Feb 25, 2014, 09:42 AM IST