Kane Williamson : गड आला पण सिंह गेला! न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सन वर्ल्ड कपमधून 'आऊट'?
Kane Williamson thumb fracture : एक्स-रेने केन विलियम्सनच्या डाव्या अंगठ्याला अविस्थापित फ्रॅक्चरची पुष्टी केली आहे.
Oct 14, 2023, 02:51 PM ISTलॉकडाऊनमुळे मजुरांची दुर्दशा; घरी जाण्यासाठी त्याने कापलं पायाचं प्लॅस्टर
फ्रॅक्चर झालेल्या पायाचं चक्क प्लॅस्टर काढून आपल्या घरी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
Mar 31, 2020, 04:49 PM ISTटीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर
वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे पुढील तीन आठवड्यांसाठी मुकावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.
Jun 11, 2019, 02:14 PM ISTदुसऱ्या टेस्टसाठीही बुमराह फिट नाही
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला.
Aug 6, 2018, 10:21 PM ISTहाड तुटल्यास या '6' गोष्टींची तात्काळ मदत करा !
Jun 5, 2018, 08:24 AM ISTशाळेच्या विश्वस्ताकडून मुलांना फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण
ठाण्यातल्या भाजी मार्केटमधल्या गौतम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय.
Feb 16, 2018, 03:34 PM ISTसीरिज हारलेल्या कांगारूंना आणखी एक धक्का, अॅश्टन अगर बाहेर
भारताविरुद्धची वनडे सीरिज गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे.
Sep 25, 2017, 04:15 PM ISTशिखर धवनच्या शॉर्टने श्रीलंकेच्या खेळाडूचा तुटला अंगठा
भारत आणि श्रीलंका दरम्यात गॉल येथे खेळविण्यात येणाऱ्या सामन्यात श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. श्रीलंकन टीमचा मिडल ऑर्डर फलंदाज असेना गुणरत्ने जखमी होऊन मॅचच्या बाहेर गेला आहे. india vs srilanka series
Jul 26, 2017, 04:41 PM ISTकांगारूंना धक्का, स्टार्क दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतला
रांचीमधली तिसरी टेस्ट सुरु होण्याआधीच कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 10, 2017, 05:36 PM ISTटीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी
टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.
Aug 17, 2015, 06:33 PM ISTशरद पवारांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:16 PM ISTशाहरूखच्या खांद्याला फ्रॅक्चर, विश्रांतीचा सल्ला
शाहरूख खानच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि गुडघ्याला मार लागला आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खानला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फरहा खानच्या ` हॅपी न्यू ईयर ` चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा ही दुर्घटना घडली.
Jan 26, 2014, 02:58 PM IST