पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
Corona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात
Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.
Jan 1, 2023, 03:49 PM ISTतर तुमचा मास्क लावेल 'व्हायरल इन्फेक्शन'चीही वाट...
मास्क लावलेली व्यक्ती रोगी समजली जात होती पण आता...
Mar 25, 2020, 11:48 AM IST...तिनं झोपेतच दिला बाळाला जन्म!
अमेरिकेच्या केन्सासमध्ये एक अजब-गजब घटना घडलीय. एका १९ वर्षीय तरुणीनं बाळाला जन्म दिला... आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी ती झोपेत होती. बाळाचा जन्म झालेला तिला कळलंही नाही.
Jan 29, 2014, 03:12 PM IST