बँक

शनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही

शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.

Nov 18, 2016, 08:11 PM IST

नोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...

नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत. 

Nov 18, 2016, 01:34 PM IST

नोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...

दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत. 

Nov 18, 2016, 08:35 AM IST

पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून न मिळाल्याने  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.

Nov 17, 2016, 11:07 PM IST

रांगेतल्या लोकांना लावायची शाई अजून आलीच नाही

रांगेत नोटा बदलवण्यासाठी आलेले लोक, पुन्हा पैसे बदलण्यासाठी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मात्र बँकांकडे अजून अशी शाई आलेली नाही.

Nov 16, 2016, 04:11 PM IST

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

Nov 16, 2016, 02:51 PM IST

बँकांत जमेलल्या पैशांमुळे व्याज दर कमी होणार?

हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यामुळं नागरिकांनी जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बँकांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळं कर्जावरील व्याज दर कमी केली जाण्याची शक्यता आहे. 

Nov 15, 2016, 02:49 PM IST

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 

Nov 15, 2016, 02:23 PM IST