Breaking News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; फरार असलेला शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अटक
बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आली आहे.
Oct 2, 2024, 10:27 PM IST'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Aug 27, 2024, 06:28 PM IST'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर
Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Aug 26, 2024, 03:59 PM IST'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Aug 24, 2024, 03:37 PM IST'म्हणून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद', शरद पवार यांनी सांगितलं कारण... लोकांना आवाहन
Maharashra Band : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराविरोधात राज्यात संतापाचं वातावरण आहे. बदलापूर अत्याचार घटनेविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Aug 23, 2024, 03:00 PM ISTबदलापूर घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व शाळांना पत्र पाठवून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
Aug 21, 2024, 08:55 PM IST