बदलापूर

अतिक्रमण न हटवताच बांधला रस्ता

अतिक्रमण न हटवताच बांधला रस्ता 

Jun 27, 2017, 02:32 PM IST

बदलापुरात बेदकार चालकाची सात गाड्यांना धडक, 2 जखमी

शहराच्या पश्चिमेला ऐन बाजारात बेदकार चालकाने मंगळवारी संध्याकाळी सात गाड्यांना धडक दिली.

May 10, 2017, 08:04 AM IST

छावा संघटना प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, आरोपी फरार

छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील गोळे याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याचा गोळेवर आरोप आहे. 

Apr 8, 2017, 09:25 PM IST

बदलापुरातल्या त्या खुनाचं गूढ उकललं

१५ मार्च रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत जगत साही याचा मृतदेह शीर वेगळे केलेल्या छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. 

Mar 21, 2017, 11:49 PM IST

बदलापुरात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

महिला दिनानिमित्त आयोजित सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून १५ वर्षीय श्रेया म्हात्रे हिचा मृत्यू झाला.

Mar 5, 2017, 09:33 PM IST

परीक्षा केंद्र बघायला गेला आणि काळानं घाला घातला

परीक्षा केंद्र बघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १२ वीच्या विद्यार्थाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मूत्यू झाला आहे.

Feb 28, 2017, 11:40 PM IST