सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:32 AM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.
Dec 30, 2014, 08:07 PM ISTमोदी सरकारनं फेटाळला वंजारा यांचा राजीनामा
बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेले आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांचा राजीनामा फेटाळण्यात आलाय.
Sep 4, 2013, 02:46 PM IST`मोदी सरकारच्या सांगण्यावरूनच केली बनावट चकमक`
बनावट चकमक प्रकरणात निलंबित झालेले आणि सध्या तुरुंगात कैद असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय.
Sep 4, 2013, 08:53 AM ISTबनावट चकमक : पांडेचं न्यायालयासमोर आत्मसमर्पण
सुप्रीम कोर्टानं जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलंय.
Aug 13, 2013, 02:20 PM ISTइशरत हत्येचा तपास सीबीआयकडे!
इशरत जहाँ हत्येप्रकरणी तपासाची जबाबादारी गुजरात पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
Dec 1, 2011, 12:54 PM IST