बस पुलावरुन कोसळली

Bus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Bus Accident: : चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. ही बस अमृतसरवरुन कटराकडे जात होती. 

May 30, 2023, 07:45 AM IST